!! न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते !!
Shri.Vitthal Shikshan Prasarak Mandal,Nimgaon(Te)
Vitthalrao Shinde Arts College,Tembhurni
प्रवेश!! प्रवेश!! प्रवेश!!
सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की बी. ए. भाग- १ वर्गाची ऑनलाईन फायनल प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी सर्वांनी खालील सूचना, नियम, आणि माहिती काळजीपूर्वक वाचून आजच आपला प्रवेश निश्चित करावा.
▣ विद्यार्थ्यांनी वरील दोन्हीं लिंक क्लिक करून दोन्हीही प्रवेश फॉर्म सबमिट करणे आवश्यक आहे.
▶ १० वीच्या गुणपत्रिकेची स्वतः स्वाक्षरी केलेली झेरॉक्स प्रत
▶ १२ वीच्या गुणपत्रिकेची स्वतः स्वाक्षरी केलेली झेरॉक्स प्रती तीन
▶ १२ वीच्या शाळा सोडलेल्या दाखल्याची स्वतः स्वाक्षरी केलेली झेरॉक्स प्रत
▶ जात प्रमाणपत्राची स्वतः स्वाक्षरी केलेली झेरॉक्स प्रत ( खुल्या संवर्गातील विद्यार्थी सोडून इतर सर्व संवर्गातील विद्यार्थ्यासाठी )
▶ आधारकार्डची स्वतः स्वाक्षरी केलेली झेरॉक्स प्रत
▶ गॅप असेल तर ओरिजनल गॅप प्रमाणपत्र व गॅप प्रमाणपत्राची स्वतः स्वाक्षरी केलेली झेरॉक्स प्रत
टीप
▣ १२ वीचा ओरिजनल शाळा सोडलेचा दाखला प्रवेश फॉर्म जमा करतेवेळी देणे बंधनकारक आहे.
1. डॉ. नेताजी कोकाटे चेअरमन ,प्रवेश समिती - ९८८१०६५५३०
२. डॉ. बाळासाहेब दास - सदस्य - ९४२३७८७९३१
3. विजय उपासे - मुख्य लिपीक - ९४२३०३३७०८
4. ज्योती कुटे -- वरिष्ठ लिपीक - ९४२२७५८०१५
सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की ऑनलाईन प्रवेश फॉर्म आणि प्रवेश फी भरण्यासाठी खालील कॉम्प्युटर सेंटरमध्ये जाऊन आजच आपला प्रवेश निश्चित करावा.
श्री गणेश कॉम्प्युटर सेंटर
एस टी स्टँड समोर, टेंभूर्णी.
प्रो प्रा सचिन चव्हाण
Mob. 9673773512/8669085789