Shri.Vitthal Shikshan Prasarak Mandal,Nimgaon(Te)

Vitthalrao Shinde Arts College,Tembhurni

( Accredited by NAAC with C grade & Affiliated to Solapur University,Solapur )

Admission


ऑनलाईन प्रवेश बी. ए. भाग-1 , भाग-2 , भाग- 3


सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की बी. ए. भाग- १, भाग-२, भाग-३ वर्गाची ऑनलाईन फायनल प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी सर्वांनी खालील सूचना, नियम, आणि माहिती काळजीपूर्वक वाचून आजच आपला प्रवेश निश्चित करा.


बी.ए. भाग -१ मधील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रवेश फाॅर्म भरणे आवश्यक (compalsary) आहे.Click here for online admission process 2020-21, F.Y.BA


Click here for विद्यापीठ प्रवेश फॉर्म लिंक,F.Y.BA


Click here for online admission process 2020-21, S.Y.BA


Click here for online admission process 2020-21, T.Y.BA


सूचना विद्यार्थ्यांनी वरील लिंक क्लिक करून ऑनलाईन प्रवेश फॉर्म सबमिट करणे आवश्यक आहे.फॉर्मसोबत जोडावयाची कागदपत्रे

F.Y.BA

 • १. १० वीच्या गुणपत्रिकेची स्वतः स्वाक्षरी केलेली झेरॉक्स प्रत
 • २. १२ वीच्या गुणपत्रिकेची स्वतः स्वाक्षरी केलेली झेरॉक्स प्रती तीन
 • ३. १२ वीच्या शाळा सोडलेल्या दाखल्याची स्वतः स्वाक्षरी केलेली झेरॉक्स प्रत
 • ४. जात प्रमाणपत्राची स्वतः स्वाक्षरी केलेली झेरॉक्स प्रत ( खुल्या संवर्गातील विद्यार्थी सोडून इतर सर्व संवर्गातील विद्यार्थ्यासाठी )
 • ५. आधारकार्डची स्वतः स्वाक्षरी केलेली झेरॉक्स प्रत
 • ६. गॅप असेल तर ओरिजनल गॅप प्रमाणपत्र व गॅप प्रमाणपत्राची स्वतः स्वाक्षरी केलेली झेरॉक्स प्रत
 • *टीप* १२ वीचा ओरिजनल शाळा सोडलेचा दाखला प्रवेश फॉर्म जमा करतेवेळी देणे बंधनकारक आहे

  .S.Y.BA

 • १. बी. ए. भाग- १ च्या ज्या विद्यार्थ्यांचा March - 2020 चा निकाल ऑनलाईन उपलब्ध आहे अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन मार्कलिस्टची झेरॉक्स प्रत जोडावी किंवा जे विद्यार्थी ATKT आहेत त्यांनी Oct- 2019 च्या मार्कलिस्टची झेरॉक्स प्रत जोडावी.
 • २. जात प्रमाणपत्राची स्वतः स्वाक्षरी केलेली झेरॉक्स प्रत ( खुल्या संवर्गातील विद्यार्थी सोडून इतर सर्व संवर्गातील विद्यार्थ्यासाठी )
 • ३. आधारकार्डची स्वतः स्वाक्षरी केलेली झेरॉक्स प्रत
 • ४. गॅप असेल तर ओरिजनल गॅप प्रमाणपत्र व गॅप प्रमाणपत्राची स्वतः स्वाक्षरी केलेली झेरॉक्स प्रतT.Y.BA

 • १. बी. ए. भाग- 2 च्या ज्या विद्यार्थ्यांचा March - 2020 चा निकाल ऑनलाईन उपलब्ध आहे अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन मार्कलिस्टची झेरॉक्स प्रत जोडावी किंवा जे विद्यार्थी ATKT आहेत त्यांनी Oct- 2019 च्या मार्कलिस्टची झेरॉक्स प्रत जोडावी.
 • २. जात प्रमाणपत्राची स्वतः स्वाक्षरी केलेली झेरॉक्स प्रत ( खुल्या संवर्गातील विद्यार्थी सोडून इतर सर्व संवर्गातील विद्यार्थ्यासाठी )
 • ३. आधारकार्डची स्वतः स्वाक्षरी केलेली झेरॉक्स प्रत
 • ४. गॅप असेल तर ओरिजनल गॅप प्रमाणपत्र व गॅप प्रमाणपत्राची स्वतः स्वाक्षरी केलेली झेरॉक्स प्रत
अधिक माहितीसाठी संपर्क


बी .ए.भाग.१ प्रवेश समिती


 • 1. डॉ. नेताजी कोकाटे चेअरमन ,प्रवेश समिती - ९८८१०६५५३०
 • २.डॉ. बाळासाहेब दास - सदस्य - ९४२३७८७९३१
 • 3 .विजय उपासे - मुख्य लिपीक- ९४२३०३३७०८
 • 4 . ज्योती कुटे -- वरिष्ठ लिपीक - ९४२२७५८०१५


बी .ए.भाग.2 प्रवेश समिती


 • 1. प्रा. झाकीरहुसेन मुलाणी चेअरमन ,प्रवेश समिती - 9511742737
 • 2 .डॉ. शोभा खंदारे - सदस्य 9370234833
 • 3 .विजय उपासे - मुख्य लिपीक- 9423033708
 • 4 . ज्योती कुटे -- वरिष्ठ लिपीक 9422758015


बी .ए.भाग.३ प्रवेश समिती


 • 1. डॉ. राजेंद्र गायकवाड चेअरमन ,प्रवेश समिती 9423787985
 • 2 . प्रा. अनिल जाधव - सदस्य 9767833652
 • 3 .विजय उपासे - मुख्य लिपीक- 9423033708
 • 4 . ज्योती कुटे -- वरिष्ठ लिपीक 9422758015
 • 5. मिलिंद भोसले- कनिष्ठ लिपीक


प्राचार्य- डॉ. महेंद्र कदम विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभूर्णी.


Top

Developed By +91 9960748373